#😴शुभ रात्री😴 ✨🌺✨ *__*✨🌺✨
_*जे साधं सोपं असतं तेच छान असतं, मग ते जगणं असो की वागणं..!*_
_*स्वतःच्या जीवनाचं कोडं दुसऱ्याच्या हातुन चुकीचं सोडवून घेण्यापेक्षा स्वतः सोडवलं तर वेळेत सुटेल आणि योग्य उत्तरही मिळतील..!*__*खिशातील रक्कम बुध्दीमत्तेवर खर्च होत असेल तर ते धन चोरले जाऊ शकत नाही.. ज्ञानासाठी केलेली गुंतवणूक हि नेहमीच चांगला परतावा देते..!*_
✨🌺✨ *_शुभ रात्री _*✨🌺✨ #☺️प्रेरक विचार #👨👩👧👦माझा परिवार #👨👩👧👦आई-बाबा #👫नात बहिण भावाचं

