इंग्रजी वर्षाची नवी सकाळ
उमेद घेऊन आली आहे.
मनातल्या शंका बाजूला ठेवा.
थोडं सकारात्मक विचार करा.
कारण विचारच आयुष्य घडवतात.
जे मिळालंय त्यात समाधान ठेवा.
आणि जे हवंय त्यासाठी प्रयत्न करा.
प्रत्येक दिवस काहीतरी शिकवतो.
फक्त शिकण्याची तयारी ठेवा.
आज स्वतःवर विश्वास ठेवा.
आणि हसत-हसत दिवसाची
सुरुवात करा.
💐 शुभ सकाळ 💐
आपला दिवस आनंदात जावो.
#🙏जय गणेश बाप्पा 🙏
🕉ॐ गं गणपतेय नमः🕉
🚩जय श्री गणेशाय नमः🚩
#नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा #♦ माझे दत्तगुरु, माझे सद्गुरू :--- { गुरुदेव दत्त } #स्वामी समर्थ #🙏गुरुवार भक्ती स्पेशल ✨


