ShareChat
click to see wallet page
search
#तुम्हाला हे माहीत आहे का ? #भारती धनंजयराव राऊत
तुम्हाला हे माहीत आहे का ? - GI तांब्याची भांडी काळी होऊ नयेत माहिती आहेका? म्हणून काय करावे? तांब्याची भांडी हवेतील ओलाव्यामुळे ऑक्सिडाइझ होतात आणि काळी पडतात भांडी धुल्यानंतर ती त्वरित एका मऊ आणि कोरड्या सुती कापडाने पुसून घ्यावीत. भांड्यांवर पाण्याचे थेंब राहिल्यास त्यावर पांढरट किंवा काळे डाग पडतात. तांब्याची भांडी उघड्यावर ठेवण्याऐवजी ती मऊ सुती @ कापडात गुंडाळून ठेवावीत. किंवा कागदात सूर्यप्रकाशात ठेवणे टाळावे. ती दमट जागी किंवा थेट GI तांब्याची भांडी काळी होऊ नयेत माहिती आहेका? म्हणून काय करावे? तांब्याची भांडी हवेतील ओलाव्यामुळे ऑक्सिडाइझ होतात आणि काळी पडतात भांडी धुल्यानंतर ती त्वरित एका मऊ आणि कोरड्या सुती कापडाने पुसून घ्यावीत. भांड्यांवर पाण्याचे थेंब राहिल्यास त्यावर पांढरट किंवा काळे डाग पडतात. तांब्याची भांडी उघड्यावर ठेवण्याऐवजी ती मऊ सुती @ कापडात गुंडाळून ठेवावीत. किंवा कागदात सूर्यप्रकाशात ठेवणे टाळावे. ती दमट जागी किंवा थेट - ShareChat