अखिल भारतीय संत समितिचे राष्ट्रीय महामंत्री पूज्य स्वामी श्री जितेंद्रानंद सरस्वतीजी महाराज यांचे आज मुंबई येथील शासकीय निवासस्थानी अत्यंत श्रद्धेने स्वागत केले, दर्शन घेतले आणि आशीर्वाद प्राप्त केले. देशभरातील संत-महंतांच्या सूचनांचा सरकारकडून निश्चितपणे सन्मान राखला जाईल याविषयी त्यांना आश्वस्त केले. यावेळी भाजपा आध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले उपस्थित होते.
#महाराष्ट्र #मुंबई #देवेंद्र फडणवीस


