हे 'स्वामीराया, तू आमची आई
आहेस.. प्रत्येक क्षणाला तू आमची काळजी करतेस.. आमचे संरक्षण करतेस.. संकट येण्याच्या आगोदरच त्याचे निवारण करतेस.. हे स्वामीमाऊली, आमची लायकी नसतांना तू आम्हाला तुझ्या कुशीत घेतलेस.. खरोखर तुझ्या उपकाराची परतफेड करण्याची, आमची पात्रता नाही.. तुला फक्त इतकीच विनंती आहे कि, आमच्या मुखात अखंड तुझे नाम असू दे.. आमच्यातील 'मी' पणा विलीन कर.. आणि तुझ्या सेवेच्या पात्रतेचे बनव.. तुला अनंत कोटी धन्यवाद स्वामीमाऊली.. तुला अनंतकोटी धन्यवाद…!!!
🌸🌸 श्री स्वामी समर्थ 🌸🌸 जय गणेश 🌸🌸🙏🌹 #स्वामी समर्थ विचार/सुविचार #्श्रीस्वामी विचार श्री स्वामी समर्थ महाराज 🙏🙏🌼🌼🙏🙏 #‼️श्री स्वामी समर्थ ‼️🎑 जीवन एक प्रवास 😇 चांगले विचार 💯🌸🏵️ #स्वामी समर्थ विचार #🙏🚩 श्री स्वामी समर्थ विचार


