ShareChat
click to see wallet page
search
🚩|| श्री संत तुकाराम महाराज ||🚩 #तुकाराम महाराज #जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज #✨संत तुकाराम महाराज बीज✨🙏 #संत तुकाराम महाराज #🙏संत तुकाराम महाराज 🚩🚩
तुकाराम महाराज - सार्थ श्री संत तुकाराम गाथा अभंग क्रमांकः २२ आम्ही जरी आसजालों टाकोनि उदास II१Il आतां कोण भय धरी पुढें मरणाचें हरी Ilध्रुIl. भलते ठायीं पडों देह तुरंगीं हा चढो II२II तुमचें तुम्हांपासीं आम्ही आहों जैसीं तैसीं II३II सुखदुःखाचें खंडन  गेले मानामान 118Il तुका म्हणे चित्तीं नाहीं वागवीत खंती II५।I  अर्थ आम्ही प्रपंच्यातील सर्व आशा- अपेक्षा, सोडून " प्रपंच्याविषयी उदासीन झालो विषयवासना 1 आहो .हे परमेश्वरा , त्यामुळे आता आम्हाला मरणाची भीति वाटत नाही .जीवनात आम्ही विठ्ठलाचे दास बनूण राहुः मग भले सुख येवो वा दुःख येवो माणपान , सुखदुःखाचे आमच्या 51447 आहे .तुकाराम महाराज ன उच्चाटन म्हणतात या माझ्या प्रपंच्याविषयीच्या उदासिनतेचि मला खंत वाटत नाही ! शिवभक्त एच.एन॰टोंपे निलंगा सार्थ श्री संत तुकाराम गाथा अभंग क्रमांकः २२ आम्ही जरी आसजालों टाकोनि उदास II१Il आतां कोण भय धरी पुढें मरणाचें हरी Ilध्रुIl. भलते ठायीं पडों देह तुरंगीं हा चढो II२II तुमचें तुम्हांपासीं आम्ही आहों जैसीं तैसीं II३II सुखदुःखाचें खंडन  गेले मानामान 118Il तुका म्हणे चित्तीं नाहीं वागवीत खंती II५।I  अर्थ आम्ही प्रपंच्यातील सर्व आशा- अपेक्षा, सोडून " प्रपंच्याविषयी उदासीन झालो विषयवासना 1 आहो .हे परमेश्वरा , त्यामुळे आता आम्हाला मरणाची भीति वाटत नाही .जीवनात आम्ही विठ्ठलाचे दास बनूण राहुः मग भले सुख येवो वा दुःख येवो माणपान , सुखदुःखाचे आमच्या 51447 आहे .तुकाराम महाराज ன उच्चाटन म्हणतात या माझ्या प्रपंच्याविषयीच्या उदासिनतेचि मला खंत वाटत नाही ! शिवभक्त एच.एन॰टोंपे निलंगा - ShareChat