या जगात काहीच खरं नाही...
अजून पण वाटत नाही की दादा गेले असणार...
रोज सकाळी उठून ४ वाजता पासून आपला नित्यक्रम सुरू करून 6 वाजता आपल्या फिल्डवर हजर राहणारा नेता महाराष्ट्राला यानंतर क्वचितच मिळणार..
प्रशासनावर असलेली पकड...
अर्थसंकल्पामधल्या आकडेवारी अचूक आणि लोकांसमोर सादर करणे ही असलेली कला..
भाषणामध्ये मध्येच एक मुद्दा बोलणे व नंतर म्हणणे गमतीचा भाग आहे असा नेता आता आपल्यातून निघून गेला..
भावपूर्ण श्रद्धांजली दादा💐💐💐 #🙏भावपुर्ण श्रद्धांजली अजित दादा पवार 💐 #💐अजित दादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली😥💐 #अजित दादा पवार भावपूर्ण श्रद्धांजली #💐भावपुर्ण_श्रद्धांजली💐 #🙏उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू💔
00:14

