ShareChat
click to see wallet page
search
#kiran zende #(किरण झेंडे स्टेटस) #किरण झेंडे विचारधारा #😍Marathi Status King #किरण झेंडे विचार
kiran zende - स्वतः बाबतीत कर्म चांगलं ठेवा. करणं हे आपल्या हातून घडणार स्वतःकडे दुर्लक्ष सर्वात वाईट कर्म. आपण सर्वांसाठी सगळं करतो पण अजिबात स्वतःची काळजी घेत नाही. आपल्या शरीरामध्ये काय सुरू आहे, आपल्या शरीराला, मनाला कशाची गरज आहे याचा शोध आपण घेत नाही. नेहमी इतरांसाठी, कामासाठी धावताना आपण स्वतःला मागे ठेवतो. जबाबदाऱ्यांमुळे, कामामुळे आलेला थकवा दूर करण्यासाठी आपण प्रयत्न करत नाही. करण्याच्या याच कर्मामुळे आजारपण स्वतःकडे दुर्लक्षः समोर येतं. आजारपण वाईट नसतं तर आजारपण आपल्याला स्वतः बाबतीतल्या जबाबदाऱ्यांची जाणीव करून देतं, स्वतःवर प्रेम करायला शिकवत, स्वतःची काळजी घ्यायला भाग पाडतं. स्वतः बाबतीत कर्म चांगलं ठेवा. करणं हे आपल्या हातून घडणार स्वतःकडे दुर्लक्ष सर्वात वाईट कर्म. आपण सर्वांसाठी सगळं करतो पण अजिबात स्वतःची काळजी घेत नाही. आपल्या शरीरामध्ये काय सुरू आहे, आपल्या शरीराला, मनाला कशाची गरज आहे याचा शोध आपण घेत नाही. नेहमी इतरांसाठी, कामासाठी धावताना आपण स्वतःला मागे ठेवतो. जबाबदाऱ्यांमुळे, कामामुळे आलेला थकवा दूर करण्यासाठी आपण प्रयत्न करत नाही. करण्याच्या याच कर्मामुळे आजारपण स्वतःकडे दुर्लक्षः समोर येतं. आजारपण वाईट नसतं तर आजारपण आपल्याला स्वतः बाबतीतल्या जबाबदाऱ्यांची जाणीव करून देतं, स्वतःवर प्रेम करायला शिकवत, स्वतःची काळजी घ्यायला भाग पाडतं. - ShareChat