ShareChat
click to see wallet page
search
#✍🏽 माझ्या लेखणीतून
✍🏽 माझ्या लेखणीतून - आयूष्यातली नाती म्हणजे वहिची पान नव्हेत..जी लिहलेल अस सहजासहजी पूसून टाकता येतील भावनानी जोडलेली .. सूखदूखाची वाटेकरी असतात.. गोड क्षणाची आणी वाईट काळातील सहकारी असतात..ती अशी साक्षीदार मळकटलेल्या किवा चरगळलेल्या पानासारखी नसतात जी फाडून फेकता येतील अशी..गोड मायेचा स्पर्श.. भावनांची देवाणघेवान असतात नाती म.ती रक्ताची असो वा जोडलेली..कधी कधी मैत्रीच नात कधी रक्तापलीकड जात कळतच जोडलेली नाती नाही..एकान चूकल की दूसर्यान सावराव কিব ওমনান নানী रक्तापलीकडहि गोड नाती आहेत अजूनही फक्त अनभवता यायला हवीत. आयूष्यातली नाती म्हणजे वहिची पान नव्हेत..जी लिहलेल अस सहजासहजी पूसून टाकता येतील भावनानी जोडलेली .. सूखदूखाची वाटेकरी असतात.. गोड क्षणाची आणी वाईट काळातील सहकारी असतात..ती अशी साक्षीदार मळकटलेल्या किवा चरगळलेल्या पानासारखी नसतात जी फाडून फेकता येतील अशी..गोड मायेचा स्पर्श.. भावनांची देवाणघेवान असतात नाती म.ती रक्ताची असो वा जोडलेली..कधी कधी मैत्रीच नात कधी रक्तापलीकड जात कळतच जोडलेली नाती नाही..एकान चूकल की दूसर्यान सावराव কিব ওমনান নানী रक्तापलीकडहि गोड नाती आहेत अजूनही फक्त अनभवता यायला हवीत. - ShareChat