Ajit Pawar : अजित पवारांना धक्का! मंत्री माणिकराव कोकाटेंना 2 वर्षांची शिक्षा, जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल -
राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा एकदा न्यायालयीन अडचणीत सापडले आहेत. शासकीय कोट्यातील १० टक्के सदनिका गैरव्यवहार प्रकरणात प्रथम वर्ग न्यायालयाने ...