ShareChat
click to see wallet page
search
#किरण झेंडे विचारधारा #किरण झेंडे विचार #(किरण झेंडे स्टेटस) #😍Marathi Status King #kiran zende
किरण झेंडे विचारधारा - जीवनाचं अटल सत्य आहे॰ तो कधी , कुठे आणि मृत्यू हे कसा येईल याचा नेम नाही. सकाळी हसत घराबाहेर पडलेली व्यक्ती संध्याकाळी परत येईलच याची खात्री नसते. तरीही आपण उद्याची चिंता आणि अपेक्षांच्या ओड्यात आयुष्याची नाजूकता आजचा क्षण हरवतो. दुःखद घटना दाखवतात. पैसा, पद, प्रतिष्ठा तिथेच थांबतातः उरतं ते प्रेम , माणुसकी आणि आठवणी. म्हणून नाती जपा, मनापासून जगा, माफ करायला शिका. किरण झेंडे विचार गुरसाले जीवनाचं अटल सत्य आहे॰ तो कधी , कुठे आणि मृत्यू हे कसा येईल याचा नेम नाही. सकाळी हसत घराबाहेर पडलेली व्यक्ती संध्याकाळी परत येईलच याची खात्री नसते. तरीही आपण उद्याची चिंता आणि अपेक्षांच्या ओड्यात आयुष्याची नाजूकता आजचा क्षण हरवतो. दुःखद घटना दाखवतात. पैसा, पद, प्रतिष्ठा तिथेच थांबतातः उरतं ते प्रेम , माणुसकी आणि आठवणी. म्हणून नाती जपा, मनापासून जगा, माफ करायला शिका. किरण झेंडे विचार गुरसाले - ShareChat