ShareChat
click to see wallet page
search
#दर्द मोहब्बत #मराठी स्टेटस
दर्द मोहब्बत - रडून तरी काय होईल मनावरच ओझ हलक होईल का , तुटलेल मन पुन्हा जुळेल का जे विसकटलय ते सगळकाही निट होईल का , एकदा सुकलेल फुल पुन्हा बहरेल का , रडून तरी काय होईल कोणालातरी माझ दुःख कळेल का , मला होणारा त्रास कमी होईल का , माझ हरवलेल ओठांवरच हसू मला परत मिळेल का , जे हरवलय ते मला पुन्हा मिळेल का , रडून तरी काय होईल मी स्वतःला गमवून बसलीय माझ अस्तित्व मला परत मिळेल का...!! रडून तरी काय होईल मनावरच ओझ हलक होईल का , तुटलेल मन पुन्हा जुळेल का जे विसकटलय ते सगळकाही निट होईल का , एकदा सुकलेल फुल पुन्हा बहरेल का , रडून तरी काय होईल कोणालातरी माझ दुःख कळेल का , मला होणारा त्रास कमी होईल का , माझ हरवलेल ओठांवरच हसू मला परत मिळेल का , जे हरवलय ते मला पुन्हा मिळेल का , रडून तरी काय होईल मी स्वतःला गमवून बसलीय माझ अस्तित्व मला परत मिळेल का...!! - ShareChat