𝐎𝐟𝐟𝐢𝐜𝐞 𝐨𝐟 𝐇𝐨𝐧 𝐂𝐌 𝐃𝐞𝐯𝐞𝐧𝐝𝐫𝐚 𝐅𝐚𝐝𝐧𝐚𝐯𝐢𝐬 :
ॐ जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी।
दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोऽस्तुते।।
🛕 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज चंद्रपूर येथील श्री माता महाकाली मंदिरात देवी मातेचे मनोभावे दर्शन घेतले व आशीर्वाद प्राप्त केले.
🕦 स. ११.१५ वा. | ४-१-२०२६📍चंद्रपूर.
#महाराष्ट्र #चंद्रपूर #दर्शन #देवेंद्र फडणवीस


