ShareChat
click to see wallet page
search
#📢राज्यात ‘या’ दिवशी सुट्टी जाहीर! ***महत्त्वाची सूचना*** ! बंद बंद बंद ! १. मंगळवार, १३ जानेवारी २०२६ (सायंकाळी ६:०० वाजल्यापासून) २. बुधवार, १४ जानेवारी २०२६ (पूर्ण दिवस) ३. गुरुवार, १५ जानेवारी २०२६ (मतदानाचा दिवस - पूर्ण दिवस) ४. शुक्रवार, १६ जानेवारी २०२६ (मतमोजणी दिवस - निकाल जाहीर होईपर्यंत) या कालावधीत, कार्यक्षेत्रातील सर्व दारू दुकाने, बार आणि परमिट रूम बंद राहतील. सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करण्यास सक्त मनाई आहे. 🙏 गरजेनुसार वेळेत साठा करून ठेवा. 🙏