ShareChat
click to see wallet page
search
👉आठवतात बापाचे उपकार मला...👌 #बाप #वडील #😇माझे बाबा माझे खरे मित्र💖 #🤴माझे बाबा #बाबा
बाप - आठवतात बापाचे उपकार मला थंडीच्या राती जायचा शेताला झोपेला स्वतःच्या चिखलात तुडवत पाजायचा पाणी निजलेल्या उसाला ! उतरायची उसात साखर मग उभं शिवार गोड व्हायचं, हाकताना उसातून बळीराम तेव्हा जल्लद पान रगत घ्यायचं ! पोत्यात भरून माळवं फिळवं आठवडे बाजारात विकायला जायचा , डोईवर घेऊन इळभराचं ऊन देव माझा सांच्याला परतायचा ! शिवभक्त एच.एन.टोपे निलंगा  आठवतात बापाचे उपकार मला थंडीच्या राती जायचा शेताला झोपेला स्वतःच्या चिखलात तुडवत पाजायचा पाणी निजलेल्या उसाला ! उतरायची उसात साखर मग उभं शिवार गोड व्हायचं, हाकताना उसातून बळीराम तेव्हा जल्लद पान रगत घ्यायचं ! पोत्यात भरून माळवं फिळवं आठवडे बाजारात विकायला जायचा , डोईवर घेऊन इळभराचं ऊन देव माझा सांच्याला परतायचा ! शिवभक्त एच.एन.टोपे निलंगा - ShareChat