ShareChat
click to see wallet page
search
#येशु ख्रिस्ताचे वचन व शिकवण #❤️जीवित प्रभु येशु✝️ #✝️बायबल कोट्स📝 #✝️चर्च प्रेयर⛪️
येशु ख्रिस्ताचे वचन व शिकवण - संकटाच्या दिवशी परमेश्वर तुझे ऐको; याकोबाच्या देवाचे नाव तुला उच्चपदी प्रस्थापित करो; पवित्रस्थानातून तो तुला साहाय्य पाठवो , सीयोनेतून तो तुला आधार देवो; तो तुझ्या सर्व अन्नार्पणांचे स्मरण ठेवो , तुझे होमार्पण  त्याला मान्य होवो; तुझे मनोरथ तो करो , तुझे सर्व संकल्प सिद्धीस 9f، तुला मिळालेल्या तारणामुळे आम्ही उत्सव करू; आमच्या देवाच्या नावाचा ध्वज उभारूः तुझ्या सर्व परमेश्वर पूर्ण करो. मागण्या Hlxifஎ 20:1-5 संकटाच्या दिवशी परमेश्वर तुझे ऐको; याकोबाच्या देवाचे नाव तुला उच्चपदी प्रस्थापित करो; पवित्रस्थानातून तो तुला साहाय्य पाठवो , सीयोनेतून तो तुला आधार देवो; तो तुझ्या सर्व अन्नार्पणांचे स्मरण ठेवो , तुझे होमार्पण  त्याला मान्य होवो; तुझे मनोरथ तो करो , तुझे सर्व संकल्प सिद्धीस 9f، तुला मिळालेल्या तारणामुळे आम्ही उत्सव करू; आमच्या देवाच्या नावाचा ध्वज उभारूः तुझ्या सर्व परमेश्वर पूर्ण करो. मागण्या Hlxifஎ 20:1-5 - ShareChat