ShareChat
click to see wallet page
search
#😍 awww... 🥰😘❤️ #👌प्रेरणादायी स्टेट्स #tru line..💞🤞 #👍लाईफ कोट्स
😍 awww... 🥰😘❤️ - तुझं आणि माझं नातं, शब्दांपलीकडचं असावं, तुला पाहिलं की मन शांत व्हावं. भेटींचा हट्ट नको , पण एकमेकांच्या अस्तित्वाची जाणीव सतत नजरेतून असावी. संवाद व्हावा, आणि भावना इतक्या निखळ असाव्यात की सांगायचं काही 36474... प्रेम असावं... पण ते साधं आणि सगळ्यांत खास ! 700 तुझं आणि माझं नातं, शब्दांपलीकडचं असावं, तुला पाहिलं की मन शांत व्हावं. भेटींचा हट्ट नको , पण एकमेकांच्या अस्तित्वाची जाणीव सतत नजरेतून असावी. संवाद व्हावा, आणि भावना इतक्या निखळ असाव्यात की सांगायचं काही 36474... प्रेम असावं... पण ते साधं आणि सगळ्यांत खास ! 700 - ShareChat