ShareChat
click to see wallet page
search
#✝️चर्च प्रेयर⛪️ #📙बायबल #✝️बायबल कोट्स📝 #✝️Jesus प्रेयर एडिट चॅलेंज #✝️येशू ख्रिस्त✝️
✝️चर्च प्रेयर⛪️ - मरिया हिजपासून जन्मला कुमारी ज्याने पंतय पिलाताच्या वेळेस दुःख भोगिले ज्याला वधस्तंभी दिले; जो मरण पावला व ज्याला पुरले जो अधोलोकांत उतरला. R तिसऱ्या दिवशी मेलेल्यांमधून पुन्हा उठला आणि सर्वशक्तिमान देव जो पिता, स्वर्गात चढला , त्याच्या उजवीकडे बसला आहे; तेथून जीवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करावयास त्यावर मी विश्वास ठेवतो / ठेवते. जो येणार आहे, पवित्र आत्मा पवित्र सार्वत्रिक मंडळी , पवित्रांची सहभागिता, पापांची क्षमाः देहाचे पुनरुत्थान आणि सार्वकालीक जीवन; यांविषयी मी विश्वास धरतो धरते. मरिया हिजपासून जन्मला कुमारी ज्याने पंतय पिलाताच्या वेळेस दुःख भोगिले ज्याला वधस्तंभी दिले; जो मरण पावला व ज्याला पुरले जो अधोलोकांत उतरला. R तिसऱ्या दिवशी मेलेल्यांमधून पुन्हा उठला आणि सर्वशक्तिमान देव जो पिता, स्वर्गात चढला , त्याच्या उजवीकडे बसला आहे; तेथून जीवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करावयास त्यावर मी विश्वास ठेवतो / ठेवते. जो येणार आहे, पवित्र आत्मा पवित्र सार्वत्रिक मंडळी , पवित्रांची सहभागिता, पापांची क्षमाः देहाचे पुनरुत्थान आणि सार्वकालीक जीवन; यांविषयी मी विश्वास धरतो धरते. - ShareChat