ShareChat
click to see wallet page
search
#🙋‍♂️Thank You🙂 #🤩चॅटरूम गप्पागोष्टी👫 #suvichar #good morning #sundar suvichar
🙋‍♂️Thank You🙂 - इच्छा काही वेगळ्याच असतात, वेळे ची चाहूल काही वेगळीच असते, मर्जीनुसार आयुष्य आपल्या कोण जगू शकलं आहे? मन काही वेगळंच इच्छितं, आणि घडतं काही वेगळंच असतं. इच्छा काही वेगळ्याच असतात, वेळे ची चाहूल काही वेगळीच असते, मर्जीनुसार आयुष्य आपल्या कोण जगू शकलं आहे? मन काही वेगळंच इच्छितं, आणि घडतं काही वेगळंच असतं. - ShareChat