ShareChat
click to see wallet page
search
#🙆‍♂️कोहली'चे इंस्टाग्राम अकाउंट छुमंतर
🙆‍♂️कोहली'चे इंस्टाग्राम अकाउंट छुमंतर - 0 1వ0  4t330 0 (Muuu] L विराट कोहलीने घेतला निर्णय, अचानक गायब... खळबळ! विराट कोहलीचे इंस्टाग्राम अकाउंट अचानक गायब झाले आहे, ज्यामुळे त्याच्या लाखो चाहत्यांना धक्का बसला. हे अकाउंट सर्चमध्ये किंवा फॉलोअर्सच्या यादीत दिसत नाही. ही एक तांत्रिक बिघाड आहे की हॅकिंगचा काही प्रकार आहे?कोहलीने स्वतःहून सोशल मीडियापासून संन्यास घेतला आहे का? हे अजूनही कोणाला समजू शकले नाही. कोहलीला इंस्टाग्रामवर २७४ दशलक्षाहून अधिक लोक अधिकृत  फॉलो करतात. कोहलीकडून कोणतीही माहिती आली नाही. 0 1వ0  4t330 0 (Muuu] L विराट कोहलीने घेतला निर्णय, अचानक गायब... खळबळ! विराट कोहलीचे इंस्टाग्राम अकाउंट अचानक गायब झाले आहे, ज्यामुळे त्याच्या लाखो चाहत्यांना धक्का बसला. हे अकाउंट सर्चमध्ये किंवा फॉलोअर्सच्या यादीत दिसत नाही. ही एक तांत्रिक बिघाड आहे की हॅकिंगचा काही प्रकार आहे?कोहलीने स्वतःहून सोशल मीडियापासून संन्यास घेतला आहे का? हे अजूनही कोणाला समजू शकले नाही. कोहलीला इंस्टाग्रामवर २७४ दशलक्षाहून अधिक लोक अधिकृत  फॉलो करतात. कोहलीकडून कोणतीही माहिती आली नाही. - ShareChat