भारतात 1000 कोटींच्या कमाईनंतर 'धुरंधर'OTT वर रिलीज, पण चाहते प्रचंड नाराज, कारण ऐकून तुम्हालाही येईल राग
भारतात 1000 कोटींची कमाई केल्यानंतर 'धुरंधर' चित्रपट OTT वर प्रदर्शित करण्यात आला आहे. मात्र, OTT वरील चित्रपट पाहून अनेक चाहत्यांनी संताप व्यक्त केला आहे. नेमकं काय घडलं?