ShareChat
click to see wallet page
search
#maharashtra
maharashtra - महाराष्ट्र शासन महसूली शब्दाचा समजून घेऊया अर्थ! शब्द॰साझाण 'साझा ' म्हणजे तालुक्यातील १ ते १५ शब्दाचा अर्थ गावांचा महसूली गट. प्रत्येक गावी स्वतंत्र ग्राम महसूल अधिकारी ( तलाठी ) ठेवणे शक्य नसते. म्हणून जिल्हाधिकारी ठराविक खातेदारांच्या संख्येच्या आधारावर काही गावांचा एकत्रित गट तयार करतात. মপুত त्या गटाला ' साझा ' म्हणतात आणि त्या साझ्यासाठी एकच तलाठी / ग्राम महसूल अधिकारी साझ्यांपासून पुढे ' मंडल  काम पाहतो. अशा अनेक तयार होते आणि त्यावर मंडल अधिकारी काम पाहतात. महसूल विभाग , महाराष्ट्र शासन महाराष्ट्र शासन महसूली शब्दाचा समजून घेऊया अर्थ! शब्द॰साझाण 'साझा ' म्हणजे तालुक्यातील १ ते १५ शब्दाचा अर्थ गावांचा महसूली गट. प्रत्येक गावी स्वतंत्र ग्राम महसूल अधिकारी ( तलाठी ) ठेवणे शक्य नसते. म्हणून जिल्हाधिकारी ठराविक खातेदारांच्या संख्येच्या आधारावर काही गावांचा एकत्रित गट तयार करतात. মপুত त्या गटाला ' साझा ' म्हणतात आणि त्या साझ्यासाठी एकच तलाठी / ग्राम महसूल अधिकारी साझ्यांपासून पुढे ' मंडल  काम पाहतो. अशा अनेक तयार होते आणि त्यावर मंडल अधिकारी काम पाहतात. महसूल विभाग , महाराष्ट्र शासन - ShareChat