ShareChat
click to see wallet page
search
#good morning #morning #शुभ सकाळ #🌷🌷शुभप्रभात🌷🌷
good morning - आज साक्षात सूर्य आपली दिशा बदलतो , आणि अंधाराकडून प्रकाशाकडे प्रवास सुरू करतो. तुम्हीही आज मनाचं उत्तरायण करा. नकारात्मक विचारांची दिशा बदलून , आयुष्यातल्या उमेदीकडे वळा. बदल हीच प्रगतीची पहिली पायरी आहे. मकर संक्रांतीच्या तेजस्वी शुभेच्छा. प्रभात आज साक्षात सूर्य आपली दिशा बदलतो , आणि अंधाराकडून प्रकाशाकडे प्रवास सुरू करतो. तुम्हीही आज मनाचं उत्तरायण करा. नकारात्मक विचारांची दिशा बदलून , आयुष्यातल्या उमेदीकडे वळा. बदल हीच प्रगतीची पहिली पायरी आहे. मकर संक्रांतीच्या तेजस्वी शुभेच्छा. प्रभात - ShareChat