ShareChat
click to see wallet page
search
#🇮🇳 जयहिंद 🇮🇳 सुप्रभात ☕ सुदाम्याचे पोहे ✒️ बुद्धीवर चढलेलं अहंकाराचं पांघरुण एक दिवस माणसाचं कर्तृत्व धुळीस मिळवतं. त्यामुळे बुद्धीला नम्रतेची जोड देणे आवश्यक आहे. अन्यथा यशाची शिखरेही क्षणात क्षणभंगूर ठरतात..