योहान 13:34 MARVBSI
[34] मी तुम्हांला नवी आज्ञा देतो की, तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी; जशी मी तुमच्यावर प्रीती केली तशी तुम्हीही एकमेकांवर प्रीती करावी.
https://bible.com/bible/1686/jhn.13.34.MARVBSI #येशू प्रेअर #✝️येशू ख्रिस्त✝️ #✝️ Jesus स्टेट्स #परमेश्वर येशू चे वचन.💐💐 #✝️ Jesus Worship


