बाळा हि ID चालू आहे बग थे 6 दिवस बद झालय ❤😘 Good Morning बायको 🥰 माझ नकटू सकाळी लवकर उठतय आणि मि आता उठलोय 🤪 आगाऊ सकाळी उठल्यावर तु असिच माझ्या मिठीत पाहिजे असे वाटतय 🤗❤ बायको आपण अस कायमच जवळ कदि येणार ग खूप miss करतोय तुला 🥺❤ आगाऊ रात्री खूप मस्त स्वप्न पडलेल मला आपण अस सोबत होतो एक मेकान च्या मिठीत होतो अस कायमच जवळ कदि येणार ग मला अस आयुष्य बर तुझ्या मिठीत राहायच आहे 🤗❤ बाळा खूप आठवण यालय तुझी miss you काळजी घे 🥺❤L♡VE Y♡U BAYK♡❤😘 ##L♡VE Y♡U BAYK♡❤😘
00:12

