ShareChat
click to see wallet page
search
#श्री स्वामी समर्थ #shree swami samrtha #🙏भक्तीमय सकाळ🎬 #🙏श्री स्वामी समर्थ📿 #🎭Whatsapp status
श्री स्वामी समर्थ - आजची स्वामी प्रार्थना !! हे अनंता ! मला माहित नाही. कि॰ माझे ह्या पूर्वी किती जन्म झाले वा पुढे किती होणार आहे॰पण हे स्वामीराया ! हा विश्वास आहे कि प्रत्येक जन्मात पवक तूच माझा सोबती होता. तूच माझा मार्गदर्शक होताः. हे दत्तात्रेया ! मला मोक्ष नको॰ कारण तुझ्या भक्तीचा आनंदच न्यारा आहे॰ फक्त एकच विनंती आहे कि ह्या मायेच्या हा प्रपंच करत असतांना 0ನ दुनियेत माझे मन जर भटकले तर पुन्हा तुझ्या चरणावर स्थिर ठेव. आणि तुझे नाम माझ्या मुखात अखंड ठेव !! आजची स्वामी प्रार्थना !! हे अनंता ! मला माहित नाही. कि॰ माझे ह्या पूर्वी किती जन्म झाले वा पुढे किती होणार आहे॰पण हे स्वामीराया ! हा विश्वास आहे कि प्रत्येक जन्मात पवक तूच माझा सोबती होता. तूच माझा मार्गदर्शक होताः. हे दत्तात्रेया ! मला मोक्ष नको॰ कारण तुझ्या भक्तीचा आनंदच न्यारा आहे॰ फक्त एकच विनंती आहे कि ह्या मायेच्या हा प्रपंच करत असतांना 0ನ दुनियेत माझे मन जर भटकले तर पुन्हा तुझ्या चरणावर स्थिर ठेव. आणि तुझे नाम माझ्या मुखात अखंड ठेव !! - ShareChat