ShareChat
click to see wallet page
search
#ओरीजनल शुभेच्छा 🌹🙏 #🙏 भक्तिमय शुभेच्छा 💐 #शुभ सकाळ 🙏🌹 #🚩राम कृष्ण हरी🙏 #शुभ सकाळ शुभ बुधवार
ओरीजनल शुभेच्छा  🌹🙏 - शुभ सकाळ सांजधारा * *आपली काळजी करणाऱ्या माणसाला कधीही गमावू नका.. एखाद्या दिवशी जागे व्हाल तेव्हा कळेल की, शिंपले गोळा करण्याच्या नादात मोती मात्र राहून गेला. * *खरा आनंद सुख सोयीमुळे, संपत्तीमुळे किंवा दुसऱ्यांनी केलेल्या स्तुतीमुळे होत नाही, तर आपल्या हातून काही लक्षात ठेवण्यासारखे सत्कृत्य झाले तरच होतो...!*. संस्कारधारा # शुभ सकाळ सांजधारा * *आपली काळजी करणाऱ्या माणसाला कधीही गमावू नका.. एखाद्या दिवशी जागे व्हाल तेव्हा कळेल की, शिंपले गोळा करण्याच्या नादात मोती मात्र राहून गेला. * *खरा आनंद सुख सोयीमुळे, संपत्तीमुळे किंवा दुसऱ्यांनी केलेल्या स्तुतीमुळे होत नाही, तर आपल्या हातून काही लक्षात ठेवण्यासारखे सत्कृत्य झाले तरच होतो...!*. संस्कारधारा # - ShareChat