ShareChat
click to see wallet page
search
💭 या जगात घाण घाणीने साफ होत नाही चिखल चिखलाने धुतला जात नाही .... प्रेमच एकमेव उपाय आहे. कधी कधी आपण वाद जिंकून माणूस हरवतो,पण प्रेमाने माणूस जिंकता येतो.6 आणि 9 प्रमाणे, दृष्टिकोन बदलला की सत्य ही बदलतं. 🌿 आजपासून, नेहमी सकारात्मक राहाण्याचा संकल्प करा. #🎭Whatsapp status #🙂Positive Thought #🙂माणुसकीच नात #😇माझे अनमोल विचार✍ #✍️ विचार
🎭Whatsapp status - ShareChat
01:07