ShareChat
click to see wallet page
search
#🇮🇳 जयहिंद 🇮🇳 सुप्रभात ☕ सुदाम्याचे पोहे ✒️ लोक म्हणतात माणसाची "सही" आणि "स्वभाव" बदलत नाही. परंतू बोटाला जखम झाली तर सही बदलते आणि मनाला जखम झाली की स्वभाव सुद्धा बदलतो..