#📢आगामी वर्ल्डकपसाठी भारतीय संघाची घोषणा🏆
T20 वर्ल्ड कप 2026 साठी भारतीय संघाची घोषणा; शुबमन गिल बाहेर, अक्षर पटेलकडे मोठी जबाबदारी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आगामी २०२६ च्या टी२० वर्ल्ड कप आणि त्यापूर्वी होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी १५ सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली आहे.
#🏏क्रिकेट अपडेट्स📺 #🇮🇳टीम इंडिया🤩 #क्रिकेट प्रेमी #क्रिकेट