|| कणभर तिळ मणभर प्रेम............
|| गुळाचा गोडवा आपूलकी वाढवा............
|| तिळगुळ घ्या गोडगोड बोला............
|| मकरसंक्रातीच्या गोड गोड शुभेच्छा............
|| परक्याना हि आपलसं करतील............
|| असे काही गोड शब्द असतात............
|| शब्दांनाही कोडे पडावे............
|| अशी काही गोड माणसं असतात............
|| किती मोठं भाग्य असतं............
|| जेव्हा ती आपली असतात............
|| अशाच गोड माणसांना............
|| व त्यांच्या परीवाराला............
|| मकर संक्रातिच्या गोड गोड शुभेच्छा............
|| तीळ गुळ घ्या गोड गोड बोला............🙏
|| मंगळवार :--- { १४ / ०१ / २०२६} !............ #🙂 शुभेच्छा


