ShareChat
click to see wallet page
search
#शुभ सकाळ 🌄****एकदा का सहनशक्तीचा अंत झाला की.. मनाने एवढं चांगलं राहायचं की, आपला विश्वासघात करणारा पण आयुष्यभर पश्चातापाने रडला पाहिजे. आयुष्यात वाईट काळ चालू असेल तर, आयुष्याचं पुस्तक बंद करू नका, फक्त पान बदला आणि नवीन धड्यापासुन सुरुवात करा. कधी कधी अपमान सहन केल्याने कमीपणा येत नाही, उलट आपले सामर्थ्य वाढते. कोण कसं वागलं या विचारात स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा, आपण पुढे कसं वागायचं याचा विचार केलेला चांगला. एकदा का सहनशक्तीचा अंत झाला की, माणूस अत्यंत प्रिय नातेही सहज सोडून देतो.****🌄 💕💕×÷×÷× शुभ सकाळ ×÷×÷×💕💕 ***********************
शुभ सकाळ - ShareChat