ShareChat
click to see wallet page
search
#🤘टाईमपास😝 #⚡व्हायरल जोक्स😂 #Time Pass 😝😁 #👌टॉप 100 जोक्स😝 #😆हसा आणि हसवा😂
🤘टाईमपास😝 - तो मॅरेज ब्युरोच्या ऑफिसमध्ये गेला. ऑफिस बंद होतं. आणि बाहेर एक नोटिस लावण्यात आली होती. "दुपारी 1 ते 3 या वेळेत आमचं ऑफिस बंद राहिल. तोपर्यंत पुन्हा एकदा विचार करून बघा. ही शेवटची संधी असेल तो मॅरेज ब्युरोच्या ऑफिसमध्ये गेला. ऑफिस बंद होतं. आणि बाहेर एक नोटिस लावण्यात आली होती. "दुपारी 1 ते 3 या वेळेत आमचं ऑफिस बंद राहिल. तोपर्यंत पुन्हा एकदा विचार करून बघा. ही शेवटची संधी असेल - ShareChat