ShareChat
click to see wallet page
search
रथसप्तमी (सूर्यजयंती) व नर्मदा जयंतीच्या पावन निमित्ताने सूर्यनारायणाची तेजस्वी कृपा व माँ नर्मदेची पावन कृपाछाया आपल्या सर्वांच्या जीवनात आरोग्य, शांती, सद्बुद्धी व समृद्धी नित्य लाभो. आपण व आपले कुटुंब सदैव मंगलमय राहो. हार्दिक शुभेच्छा! 🙏श्री स्वामी समर्थ #रथसपतमी #स्वामी समर्थ
रथसपतमी - 84886 ப मी आहे तुझ्या पाठीशी 84886 ப मी आहे तुझ्या पाठीशी - ShareChat