ShareChat
click to see wallet page
search
#good morning #morning #शुभ सकाळ #🌷🌷शुभप्रभात🌷🌷
good morning - साखर असते तोवर तिचं कौतुक नसतं, पण ती जरा कमी पडली... की सगळं कसं फिकं लागतं! आई-्वडिलांची किंमत अशीच असते. ते आहेत़ तोवर आपल्याला त्यांचं महत्व कळत नाही. पण ते दूर गेल्यावरच समजते , की त्यांच्याशिवाय आयुष्याची खरी चव अपूर्ण आहे. शुभ सकाळ! प्रभात साखर असते तोवर तिचं कौतुक नसतं, पण ती जरा कमी पडली... की सगळं कसं फिकं लागतं! आई-्वडिलांची किंमत अशीच असते. ते आहेत़ तोवर आपल्याला त्यांचं महत्व कळत नाही. पण ते दूर गेल्यावरच समजते , की त्यांच्याशिवाय आयुष्याची खरी चव अपूर्ण आहे. शुभ सकाळ! प्रभात - ShareChat