🙏🙏 जय श्रीराम 🌹🌹
रथसप्तमीच्या सर्वांना शुभेच्छा....!!!
॥ श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ॥
"श्रीपाद प्रभू" पुढे म्हणाले ''धर्मरक्षणार्थ" माझा जन्म होतो असे मी वचन दिलेले आहे. त्याला अनुसरून "धर्मसंस्थापनार्थ" "श्रीपाद श्रीवल्लभांचा" अवतार झाला आहे. "हा अवतार दया, शांति, प्रेम, करूणा अशा अनंत शक्तींचे मिश्रण आहे"
श्रीपाद श्रीवल्लभांचा जयजयकार असो.
#श्रीगुरुदेवदत्त #वरिष्ठनागरिक #मनमौजी
*श्री स्वामी समर्थ मठ कुरवपूर*


