ShareChat
click to see wallet page
search
#kiran zende foundation #🥰Express Emotion #किरण झेंडे के विचार #😍स्टेटस की दुनिया🌍 #किरणझेंडे
kiran zende foundation - ज्यावेळी आपण गर्दीचा एक भाग बनलेला असतो, त्यावेळी आपल्याला आपल अस्तित्त्व नसतं. आपण धार्मिक समूहाचा भाग झालेला असतो, त्या ডযা धार्मिक समूहापेक्षा वेगळं अस्तित्त्व आपल्याला नसतं. Ra आपल्याला जर आपलं वेगळं अस्तित्वय करायचं असेल तर गर्दीत राहून देखील आपण असा विचार करायला हवा की, गर्दी जे काही करीत आह़े ते मी करायलाच हवं का? गर्दीजे काही करत आहे ते योग्य आहे का ? कदाचित अयोग्यही असू शकतं. चूक किंवा बरोबर, योग्य किंवा अयोग्य याचा खुलासा विचार केल्यावर होईल. गर्दीपेक्षा आपण वेगळं सिद्ध करण्यासाठी गर्दीपेक्षा वेगळा विचार आहोतः हे करावा लागेल. आपण ज्या गर्दीचा एक भाग झालो आहोत, ती गर्दी काय करत आह़े ? का करत आहे ? याचा विचार करावा लागेल. थोडक्यात, आपल्या डोक्यात मेंदू नावाचा जो अतिमहत्त्वाचा अवयव आहे, तो विचार करण्यासाठी आहे आणि त्याचा उपयोग विचार करण्यासाठी आहे॰ गर्दी चूक असेल किंवा मी, गर्दी बरोबर असेल किंवा  गर्दीपासून वेगळं झाल्यावरच  मी॰ पण याचा निर्णय होऊ शकतो. सर्वप्रथम गर्दीपासून वेगळं व्हावं लागेल॰ गर्दी जे काही करत आहे ते गर्दीला करू द्यावं. आपण हे करण्यासाठी कोणी गर्दीच्या बाहेर राहावं. ठरवलं तरी चालेल. आपल्याला एकटं किरण झेंडे विचारधारा गुरसाळे , सोलापूर किरण महावीर झेंडे ज्यावेळी आपण गर्दीचा एक भाग बनलेला असतो, त्यावेळी आपल्याला आपल अस्तित्त्व नसतं. आपण धार्मिक समूहाचा भाग झालेला असतो, त्या ডযা धार्मिक समूहापेक्षा वेगळं अस्तित्त्व आपल्याला नसतं. Ra आपल्याला जर आपलं वेगळं अस्तित्वय करायचं असेल तर गर्दीत राहून देखील आपण असा विचार करायला हवा की, गर्दी जे काही करीत आह़े ते मी करायलाच हवं का? गर्दीजे काही करत आहे ते योग्य आहे का ? कदाचित अयोग्यही असू शकतं. चूक किंवा बरोबर, योग्य किंवा अयोग्य याचा खुलासा विचार केल्यावर होईल. गर्दीपेक्षा आपण वेगळं सिद्ध करण्यासाठी गर्दीपेक्षा वेगळा विचार आहोतः हे करावा लागेल. आपण ज्या गर्दीचा एक भाग झालो आहोत, ती गर्दी काय करत आह़े ? का करत आहे ? याचा विचार करावा लागेल. थोडक्यात, आपल्या डोक्यात मेंदू नावाचा जो अतिमहत्त्वाचा अवयव आहे, तो विचार करण्यासाठी आहे आणि त्याचा उपयोग विचार करण्यासाठी आहे॰ गर्दी चूक असेल किंवा मी, गर्दी बरोबर असेल किंवा  गर्दीपासून वेगळं झाल्यावरच  मी॰ पण याचा निर्णय होऊ शकतो. सर्वप्रथम गर्दीपासून वेगळं व्हावं लागेल॰ गर्दी जे काही करत आहे ते गर्दीला करू द्यावं. आपण हे करण्यासाठी कोणी गर्दीच्या बाहेर राहावं. ठरवलं तरी चालेल. आपल्याला एकटं किरण झेंडे विचारधारा गुरसाळे , सोलापूर किरण महावीर झेंडे - ShareChat