ShareChat
click to see wallet page
search
#😊ओरिजिनल शुभेच्छा #💐शुभेच्छा क्रियेटर🙏 #😴शुभ रात्री😴 #😘Good Night शायरी🌛 #🙂 शुभेच्छा
😊ओरिजिनल शुभेच्छा - दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही, आणि सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही, यालाच जीवन म्हणतात. किती दिवसाचे आयुष्य असते? आजचे अस्तित्व उद्या नसते , मग जगावे ते हसुन खेळून , ٥9_patil_95_k कारण या जगात उद्या काय होईल, ते कुणालाच माहित नसते, म्हणून आनंदी रहा.. शुभ रात्री ! दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही, आणि सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही, यालाच जीवन म्हणतात. किती दिवसाचे आयुष्य असते? आजचे अस्तित्व उद्या नसते , मग जगावे ते हसुन खेळून , ٥9_patil_95_k कारण या जगात उद्या काय होईल, ते कुणालाच माहित नसते, म्हणून आनंदी रहा.. शुभ रात्री ! - ShareChat