*भारताची प्रमुख खनिजे*
◼️ *ओडिशा* – लोहखनिज, बॉक्साइट, कोळसा, क्रोमाईट, चुनखडी, मॅंगनीज, निकेल, हिरा
◼️ *झारखंड* – लोहखनिज, बॉक्साइट, कोळसा, शिसे, तांबे, निकेल, सोने
◼️ *छत्तीसगड* – लोहखनिज, बॉक्साइट, कोळसा, चुनखडी, हिरा, सोने
◼️ *कर्नाटक* – लोहखनिज, क्रोमाईट, चुनखडी, मॅंगनीज, पैसा (चांदी), निकेल, सोने
◼️ *गोवा* – लोहखनिज
◼️ *गुजरात* – बॉक्साइट, जस्त, जिप्सम, चुनखडी, पैसा (चांदी), निकेल
◼️ *महाराष्ट्र* – बॉक्साइट, तांबे, क्रोमाईट, मॅंगनीज, निकेल, हिरा
◼️ *पश्चिम बंगाल* – कोळसा
◼️ *मध्य प्रदेश* – कोळसा, शिसे, जस्त, तांबे, चुनखडी, मॅंगनीज, पैसा (चांदी), हिरा
◼️ *तेलंगणा* – कोळसा
◼️ *राजस्थान* – शिसे, जस्त, तांबे, जिप्सम, चुनखडी, पैसा (चांदी), सोने
◼️ *बिहार* – शिसे
◼️ *तामिळनाडू* – जिप्सम, क्रोमाईट, चुनखडी, सोने
◼️ *जम्मू आणि काश्मीर* – जिप्सम
◼️ *केरळ* – सोने
#👨🔧UPSC/MPSC #👆तयारी स्पर्धा_परीक्षेची #👆 करंट_अफेअर्स #✒शिक्षा व नौकरी विषयक💼 #🎓जनरल नॉलेज


