पूर्ण नाव
जिजाबाई शहाजीराजे भोसले
पदव्या
राजमाता, कुलमुखत्यार
जन्म
१२ जानेवारी १५९८
सिंदखेडराजा, बुलढाणा जिल्हा, महाराष्ट्र
मृत्यू
१७ जून १६७४ (वय ७६)
पाचाड, रायगड जिल्हा, महाराष्ट्र
पूर्वाधिकारी
पद निर्माण
उत्तराधिकारी
सोयराबाई
वडील
लखुजीराव जाधव
आई
म्हाळसाबाई उर्फ गिरिजाबाई
पती
शहाजीराजे भोसले (ल. १६०५)
संतती
छत्रपती शिवाजीराजे भोसले
संभाजी शहाजी भोसले
राजघराणे
भोसले
चलन
होनजिजाबाईंचा जन्म १२ जानेवारी १५९८ रोजी महाराष्ट्रातील सध्याच्या बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे म्हाळसाबाई आणि लखुजी जाधव यांच्या पोटी झाला. लखोजीराजे जाधव हे मराठा कुलीन होते. जिजाबाईंचा विवाह लहान वयातच वेरूळ गावातील मालोजी भोसले यांचा मुलगा शहाजी भोसले यांच्याशी झाला. त्यांनी शिवरायांना स्वराज्याची शिकवण दिली आणि एक महान योद्धा म्हणून उभे केले.[५]
१७ जून १६७४ रोजी जिजाबाईंचा मृत्यू झाला. सी.व्ही. वैद्य यांनी त्यांच्या मध्ययुगीन भारत या पुस्तकात असे म्हणले आहे की, यादव "निश्चितपणे शुद्ध मराठा क्षत्रिय" आहेत. [जिजाबाई (शिवाजी महाराजांच्या, ज्यांनी मराठा साम्राज्याची स्थापना केली, त्यांच्या आई) या मराठा/ देवगिरि जाधव/यादव साम्राज्य #जिजाऊ जयंती #जिजाऊ जयंती 🪔💕🙏🚩 #🎭Whatsapp status #🙏सोमवार भक्ती स्पेशल🌟


