Pankaja Munde And Babanrao Lonikar : मंत्री मुंडे 'पालक', पण बबनरावांचा 'प्रशासकीय डाव'; जिल्हाधिकाऱ्यांविरोधात हक्कभंगाची तयारी...
Pankaja Munde reacts to BJP Babanrao Lonikar move against Collector over Rainfall Grant Scam जालना इथले जिल्हाधिकाऱ्यांविरोधात आमदार बबनराव लोणीकर यांच्या हक्कभंगाच्या भाषेवर पालकमंत्री पंकजा मुंडेंची सावध प्रतिक्रिया