Investment Retrun: सोने, चांदी आणि शेअर बाजार... 2025 मध्ये कुणी मारली बाजी? कोण ठरलं रिटर्न्सचा बाजीगर पाहा...
2025 हे आर्थिक वर्ष गुंतवणूकदारांसाठी संमिश्र राहिले आहे. सोने, चांदी आणि बीएसई सेन्सेक्स आणि निफ्टी 50 ने गुंतवणूकदारांना दिलेला परतावा किती आहे ते जाणून घ्या...