ShareChat
click to see wallet page
search
#🔴पुण्याचा गुंड गजा मारणे सध्या पुन्हा चर्चेत➡️
🔴पुण्याचा गुंड गजा मारणे सध्या पुन्हा चर्चेत➡️ - ShareChat
पुणे महापालिका निवडणुकीत गजा मारणेने केलेल्या 'त्या' फोन कॉलचा तपास, कोथरूड पोलिस अलर्टवर
Gaja Marne: कुख्यात गुंड गजानन उर्फ गजा मारणे याच्या हालचालींमुळे पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे. त्याने पत्नी जयश्री मारणेला उमेदवरी मिळल्यामुळे काही फोन कॉल केले होते, पण कोणाला? सविस्तर जाणून घ्या