ShareChat
click to see wallet page
search
#✍🏻आजचे दिनविशेष👉🏻 #🙏शिवदिनविशेष📜 #📜इतिहास शिवरायांचा #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🚩जय भवानी जय शिवाजी🚩
✍🏻आजचे दिनविशेष👉🏻 - १८ जानेवारी शिव दिनविशेष !! १८ जानेवारी इ.स.१६७५ शिवाजी महाराजांनी मुरुड ्जंजिरा समोर कांसा उर्फ़ पद्मदुर्ग उभा करून सिद्दीला थेट जलदुर्गाचे काम আাক্কান নিল होते. त्या लवकरात लवकर व्हावे म्हणुन , प्रभावळीचा सुभेदार जिवाजी विनायक याला आरमारास पोचवायचे काम दिले होते. रसद या कामात हयगय केल्याबद्दल शिवरायांनी जिवाजी विनायक याला कडक शब्दात ताकिद देणारे पत्र लिहिले.त्यात ते म्हणतात " ब्राह्मण म्हणुन कोण मुलाहिजा धरु पाहतो ?" पुढे राजे म्हणतात "या उपरी बोभाट आलिया उपरी तुमचा मुलाहिजा करणार नाही , गनिमाचे चाकर गनीम जालेस ऐसे जाणून बरा नतिजा तुम्हाला पावेल. ताकीद असे.पुढे शिवरायांच्या निधनानंतर " छत्रपती লললক্কযিল্লি  संभाजी महाराज" यांनी त्या काम केले. त्यास नाव दिले पूर्ण पद्मदुर्ग". १८ जानेवारी शिव दिनविशेष !! १८ जानेवारी इ.स.१६७५ शिवाजी महाराजांनी मुरुड ्जंजिरा समोर कांसा उर्फ़ पद्मदुर्ग उभा करून सिद्दीला थेट जलदुर्गाचे काम আাক্কান নিল होते. त्या लवकरात लवकर व्हावे म्हणुन , प्रभावळीचा सुभेदार जिवाजी विनायक याला आरमारास पोचवायचे काम दिले होते. रसद या कामात हयगय केल्याबद्दल शिवरायांनी जिवाजी विनायक याला कडक शब्दात ताकिद देणारे पत्र लिहिले.त्यात ते म्हणतात " ब्राह्मण म्हणुन कोण मुलाहिजा धरु पाहतो ?" पुढे राजे म्हणतात "या उपरी बोभाट आलिया उपरी तुमचा मुलाहिजा करणार नाही , गनिमाचे चाकर गनीम जालेस ऐसे जाणून बरा नतिजा तुम्हाला पावेल. ताकीद असे.पुढे शिवरायांच्या निधनानंतर " छत्रपती লললক্কযিল্লি  संभाजी महाराज" यांनी त्या काम केले. त्यास नाव दिले पूर्ण पद्मदुर्ग". - ShareChat