ShareChat
click to see wallet page
search
#🌹🌹☕️Good morning ☕️🌹🌹# 🌄 सु-प्रभात 🌄 #❤️ GOOD MORNING SPECIAL ❤️# 💕Have a beautiful mornin #कविता #✍मराठी साहित्य #📝कविता / शायरी/ चारोळी
🌹🌹☕️Good morning ☕️🌹🌹# 🌄 सु-प्रभात 🌄 #❤️ GOOD MORNING SPECIAL ❤️# 💕Have a beautiful mornin - उगवला...उगवला..० चंद्रासवे बागडली फौज गोड चांदण्यांची लपंडाव ढगाआड रात रंगली खेळाची निशा ओसरे पहाटे नीज सरली सूर्याची शाल अलगद दूर 4 केली कोवळ्या ढगांची ೩ दिली जांभई, ताणून बोटं सोनकिरणांची " झाली तांबडी, गुलाबी दिशा पूर्व आकाशाची बाळ मुख न्याहाळाया पाखरांची लगबग पान, वेली, फळं, फुलं, खिळे नजर साऱ्यांची 3সনলা, 3সনলা कुजबुज माणसांची त्याला वंदन करून सुरुवात दिवसाची शैलेश हिंदळेकर उगवला...उगवला..० चंद्रासवे बागडली फौज गोड चांदण्यांची लपंडाव ढगाआड रात रंगली खेळाची निशा ओसरे पहाटे नीज सरली सूर्याची शाल अलगद दूर 4 केली कोवळ्या ढगांची ೩ दिली जांभई, ताणून बोटं सोनकिरणांची झाली तांबडी, गुलाबी दिशा पूर्व आकाशाची बाळ मुख न्याहाळाया पाखरांची लगबग पान, वेली, फळं, फुलं, खिळे नजर साऱ्यांची 3সনলা, 3সনলা कुजबुज माणसांची त्याला वंदन करून सुरुवात दिवसाची शैलेश हिंदळेकर - ShareChat