ShareChat
click to see wallet page
search
#✍🏽 माझ्या लेखणीतून #🙂Positive Thought #📝कविता / शायरी/ चारोळी #✍🏻प्रसिद्ध कवींच्या कविता📝 #✍मराठी साहित्य
✍🏽 माझ्या लेखणीतून - निसगनि ओंजळीत पाडलेलं दान आहे देश आपला सौंदर्याची खाण आहे মিংু जैन, मुस्लिम , पारसी सारे बंधू विविधतेतील एकी हिचं तर वरदान आहे घोषणा देत प्रभातफेरी रस्त्थावरुनी लहान मोठ्यांना या तिरंग्याचा अभिमान आहे मराठी, हिंदी, उर्दू कन्नड तरीही ক্তরণী भाषा इथल्या प्रत्येकाची छान आहे कुठल्याच देशावरती माझा राग नाही पण भारत माझा जगात शप्पथ महान आहे -मराठी लिखाण _ निसगनि ओंजळीत पाडलेलं दान आहे देश आपला सौंदर्याची खाण आहे মিংু जैन, मुस्लिम , पारसी सारे बंधू विविधतेतील एकी हिचं तर वरदान आहे घोषणा देत प्रभातफेरी रस्त्थावरुनी लहान मोठ्यांना या तिरंग्याचा अभिमान आहे मराठी, हिंदी, उर्दू कन्नड तरीही ক্তরণী भाषा इथल्या प्रत्येकाची छान आहे कुठल्याच देशावरती माझा राग नाही पण भारत माझा जगात शप्पथ महान आहे -मराठी लिखाण _ - ShareChat