ShareChat
click to see wallet page
search
#Time Pass 😝😁 #😆हसा आणि हसवा😂 #👌टॉप 100 जोक्स😝 #🤘टाईमपास😝 #⚡व्हायरल जोक्स😂
Time Pass 😝😁 - रोज सकाळी 5 किमी चालणं. मग, २० मिनिटं योगासनं हे रुटीन झालंय . ना चहा, ना कॉफी. केवळ फळं आणि हिर्या भाज्या. सगळ्या वाईट सवयो सोडल्या. आता फक्त खोटं बोलण्याची सवय गेली पाहिजे. रोज सकाळी 5 किमी चालणं. मग, २० मिनिटं योगासनं हे रुटीन झालंय . ना चहा, ना कॉफी. केवळ फळं आणि हिर्या भाज्या. सगळ्या वाईट सवयो सोडल्या. आता फक्त खोटं बोलण्याची सवय गेली पाहिजे. - ShareChat