ShareChat
click to see wallet page
search
#भक्ती स्टेटस #🙏भक्ती सुविचार📝
भक्ती स्टेटस - मन कोणत्या साधनाने आम्हांला आवरता येईल ? योग याग इत्यादि साधने त्यासाठीच सांगितली आहेत पण ही साधने या काळात आम्हाला करता येण्यासारखी आहेत का ? ह्या साधनांसाठी लागणारी काळाची अनुकूलता आपण राहतो त्या परिस्थितीत आपल्याजवळ खास नाही. मन ताब्यात यायला सध्याच्या काळात नामस्मरणाशिवाय साधनच दुसरे सुरुंगाप्रमाणे आहे़. नाही. नाम विकाररूपी मोठाले खडक ते फोडून टाकते. नीतीच्या बंधनात राहणाऱ्या माणसाचे विकार आपोआप आवरले जातील. मन कोणत्या साधनाने आम्हांला आवरता येईल ? योग याग इत्यादि साधने त्यासाठीच सांगितली आहेत पण ही साधने या काळात आम्हाला करता येण्यासारखी आहेत का ? ह्या साधनांसाठी लागणारी काळाची अनुकूलता आपण राहतो त्या परिस्थितीत आपल्याजवळ खास नाही. मन ताब्यात यायला सध्याच्या काळात नामस्मरणाशिवाय साधनच दुसरे सुरुंगाप्रमाणे आहे़. नाही. नाम विकाररूपी मोठाले खडक ते फोडून टाकते. नीतीच्या बंधनात राहणाऱ्या माणसाचे विकार आपोआप आवरले जातील. - ShareChat