ShareChat
click to see wallet page
search
#✍मराठी साहित्य #📝कविता / शायरी/ चारोळी #✍🏽 माझ्या लेखणीतून #🤩जीवनाबद्दल कोट्स 📝
✍मराठी साहित्य - सुख देहाची भुक, आनंद चित्ताचा ठाव | उपभोगताना दुःख चेहऱ्यावर रंगतो बनावं |l सुख क्षणिक इंद्रियानुभव ढळतो त्वरित प्रभाव | आनंद शाश्वत अमृतानुभव नित्य चैतन्यात जीव |l नको सुखाचा अट्टहास, नको देहाची लाचारी | आनंदाचे डोही, तरंगणारा चंद्र हास || Hchinf bhul सुख देहाची भुक, आनंद चित्ताचा ठाव | उपभोगताना दुःख चेहऱ्यावर रंगतो बनावं |l सुख क्षणिक इंद्रियानुभव ढळतो त्वरित प्रभाव | आनंद शाश्वत अमृतानुभव नित्य चैतन्यात जीव |l नको सुखाचा अट्टहास, नको देहाची लाचारी | आनंदाचे डोही, तरंगणारा चंद्र हास || Hchinf bhul - ShareChat